संजोप रावांनी म्हटल्याप्रमाणे
कोणतेही पूर्वगृह, कोणत्याही निष्ठा, कोणतेही अहंकार (धार्मिक कार्यक्रमात जानव्यातली लोखंडी किल्ली बाजूला काढून ठेवतात त्याप्रमाणे - जी. ए. ) बाजूला ठेवून वाचकांनी 'निळ्या काचेचे पेन' या चौकस यांच्या कथेचे भाग http://www.manogat.com/node/11514 व http://www.manogat.com/node/11516 वाचावेत. माहितीजालावर यापेक्षा वरच्या दर्जाचे साहित्य सहसा वाचायला मिळत नाही.
ही कथा वाचल्यावर प्रतिक्रियेसाठी कोणतेही शब्द अपुरेच आहेत. चौकस यांना सलाम!
या आधी संजोप रावांनीच लिहिलेला "वर्तूळ" हा लेख आणि जी.एस. यांनी लिहिलेली "भूलपाखरू" ही कथा यांच्या जोडीने "निळ्या काचेचे पेन" मनात कायमचे बसून राहील.
