Wednesday, August 1

राजगड

२८ तारखेला राजगडला जाण्याचा योग आला. अभिजितने इतकं सुंदर वर्णन केल्यावर आता परत काय लिहिणार!

राजगडाची काढलेली काही प्रकाशचित्रे.













शेवटची तीन चित्रे मी काढलेली नाहीत. मित्राच्या पूर्वपरवानगीने चिकटवली आहेत.